सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या जादा एसटी गाड्या सुरू

सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांची माहिती सावंतवाडी : सावंतवाडी आगारातून १२ सप्टेंबरपासून लांब पल्ल्याच्या जाडा एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहेत., अशी माहिती सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. प्रसिद्धी पत्रकात पडोळे यांनी म्हटले की, सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ६.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ७.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे…

Read More

कणकवलीत चोरट्याने दुकाने फोडली

दुचाकीची बॅटरी व पेट्रोल टाकीही नेली चोरून *⚡कणकवली ता.११-:* कणकवली शहरात गंगोमंदिर मंदिर समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम लगतचे दोन दुकानगाळे शुक्रवारी रात्री 11.30 चोरट्यानी फोडले. दुकानांचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. यात एका वैद्यकीय साहित्य व एका कापड दुकान तसेच भालचंद्र मॉल येथील फोटो स्टुडिओचा समावेश आहे. चोरटे दुकानाचे शटर तोडून चोरी करून…

Read More

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 22.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3536.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 23(3448), सावंतवाडी -44(3830.1),…

Read More

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.११-:* आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.११-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 4356 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 398.7180 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 89.13 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 111.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 81.8100, अरुणा – 79.3101,…

Read More

फ्लॉवर फेस्टीव्हल या एका वर्षाच्या कोर्सचा ७ सप्टेंबर रोजी करण्यात आला शुभारंभ

भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डी.बी.राणे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ *⚡वेंगुर्ला ता.११-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालय-वेंगुर्ला, इंडियन वूमन सायंटिस्टअसोसिएशन-कोल्हापूर शाखा, गार्डन्स क्लब कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिव्हल‘ ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचा शुभारंभ ७ सप्टेंबर रोजी भौतिकशास्र विभाग प्रमुख डी.बी.राणे यांच्या हस्ते करण्यात आला. जैव विविधतेने संपन्न पश्चिम घाटातील सपुष्प…

Read More

मळगाव येथील माळीचे घरात ७०० वर्षाहूनही अधिक काळ गणेशोत्सव साजरा

६५ राऊळ कुटुंबांच्या सामूहिक व कौटुंबिक एकतेचे आदर्श उदाहरण;मळगाव गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख मळगावसह सावंतवाडी तालुक्याचे धार्मिक भूषण सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीचे घरात सुमारे सातशे वर्षाहूनही अधिक काळ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि ६५ कुटुंबांच्या सामूहिकतेतून साजरा केला जातो. सोनुर्लीतील श्री देवी माऊलीसह मळगावातील श्री देव रवळनाथ,…

Read More

आचिर्णे रेल्वे स्थानकात युवासेनेकडून दिवा सावंतवाडी पॅसेंजर चे स्वागत

वैभववाडी प्रतिनिधी   आचिर्णे रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी या पँसेजर गाडीच युवासेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले.गाडीच्या मोटरमनच औक्षण करून युवासेनेच्यावतीने या गाडीतून उतरलेल्या प्रवाशांना मोफत घरपोच सेवा दिली.कोकणरेल्वे मार्गावर नव्याने झालेल्या आचिर्णे स्थानकात दिवा पँसेजर गाडीला थांबा देण्यात आला आहे. स्थानकात प्रथमच थांबलेल्या या गाडीच युवासेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. युवासेनेचे जिल्हा प्रमुख गितेश कडू यांच्या यांच्या…

Read More

आर्चीणे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

वैभववाडी प्रतिनिधी मानव साधन विकास संस्था व जन शिक्षण संस्था सिंधुदूर्ग यांच्या माध्यमातून व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून मोफत सायकल बँक हा उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येत आहे. वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील दहा विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रमोद…

Read More

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवा आजपासून सुरू

मालवण दि प्रतिनिधी किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ला नागरिक, पर्यटकांसाठी खुला करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्हय असून याचबरोबर बंद असलेले नौकाविहार, साहसी जलक्रीडा प्रकारही सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी पर्यटन व्यावसायिकां मधून करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वांधिक फटका हा पर्यटन व्यवसायास बसला. वॉटरस्पोर्टस्, नौकाविहार, स्कूबा, स्नॉर्कलिंगसारखे पर्यटन…

Read More
You cannot copy content of this page