Headlines

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिराला प्रारंभ

⚡वेंगुर्ला ता.२४-: येथील बॅ.खर्डेकर महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिराला परबवाडा ग्रामपंचायत येथे प्रारंभ झाला असून या शिबिराचे उद्घाटन सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते श्रीमती माई परब यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करुन करण्यात आले. प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य पपू परब, हेमंत गावडे, संतोष सावंत, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, अरुणा…

Read More

प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के यांची दळवी महाविद्यालयास सदिच्छा भेट

विद्यार्थी,शिक्षक, स्थानिक ग्रामस्थांशी साधला सुसंवाद ⚡कणकवली ता.२४-: मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के यांनी तळेरे येथीलमुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. याभेटीत त्यांनी विद्यार्थी,शिक्षक, स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी सुसंवाद साधला. त्यांच्या समवेत डॉ. नंदकुमार मोरे (सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) श्री.श्रीपाद वेलिंग (प्रभारी संचालक, सिंधुदुर्ग उप-परिसर व…

Read More

खा राऊत यांनी भोमवाडी नूतन सरपंच अनुराधा वराडकर यांना दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.२४-: ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सरपंच यांची आज खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली. यावेळी भोमवाडी नवनिर्वाचित सरपंच सौ.अनुराधा वराडकर यांना शुभेच्छा दिल्या.. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जि प सदस्य राजन मुळीक, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, सुनील प्रभुआजगावकर शेखर प्रभुआजगावकर, श्रीपाद वेंगुर्लेकर, उमेश बाळे, दीपक बाळे, आलेलीय फर्नाडिस,सुनील खोत, झीलु…

Read More

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांचा तडकाफडकी राजीनामा

⚡कणकवली ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून, शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजू राणे यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जाणारे व गेली अनेक वर्ष शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले राजू शेट्ये यांनी देखील आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, मी गेली ३५…

Read More

साकेडी फाट्याजवळील हायवेची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा

महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनीवार यांच्या ठेकेदार कंपनीला सूचना ⚡कणकवली ता.२४-: मुंबई -गोवा महामार्गावर एस. एम. हायस्कूल नजीक साकेडी फाट्याजवळ सर्विस रस्त्यासह अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही ही कामे धीम्या गतीने सुरू असल्याबाबत महामार्ग प्राधिकरणचे खारेपाटण उपअभियंता अतुल शिवनिवार यांनी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात…

Read More

एसपीके कॉलेजच्या विशाखा गवस, मृणाल देसाई यांची कोकण विभागीय हँडबॉल संघात निवड

कॉलेज संघाला कोकण विभागात मिळाले कांस्य ⚡सावंतवाडी ता.२४-: मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय हँडबॉल स्पर्धा दि.९ डिसेंबर रोजी सीकेटी महाविद्यालय पनवेल या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एसपीके महाविद्यालयाच्या मुलींच्या हँडबॉल संघाने कास्यपदक पटकावले.या स्पर्धेतून आंतरविभागीय आंतर महाविद्यालयीन विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी तृतीय वर्ष बीए ची विद्यार्थिनी कु. विशाखा मनोहर गवस व तृतीय वर्ष विज्ञान प्राणिशास्त्र…

Read More

भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २७ रोजी

⚡मालवण ता.२४-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक व प्रमुख पाहुणे भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर तर प्रमुख उपस्थिती म्हणून…

Read More

सुभानराव तथा किरण भोसले यांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली.

⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री सुभानराव तथा किरण भोसले यांचे १७ डिसेंबर रोजी बांबुळी गोवा येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . श्री सुभानराव भोसले हे महाविद्यालयाच्या IQAC कमिटीचे सन्माननीय सदस्य होते . त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये कर्मचाऱ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले. राजघराण्यावर…

Read More

शालेय जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन ⚡कणकवली ता.२४-:-कला तपस्वी आप्पा काणेकर चरिटेबल ट्रस्ट आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा कणकवली येथे घेण्यात आली. यामध्ये विविध गटातील 100 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन सुप्रसिध्द साहित्यिक बाबुराव शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यामंदीर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक पी. के. कांबळे, ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर, कलाशिक्षिका…

Read More

हायवे प्राधिकरणाने कणकवलीकरांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे:संदेश पारकर

बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी वाय बीम उड्डाण पुल करा ⚡कणकवली ता.२४-: कणकवली शहरवासीयांना त्रासदायक असलेल्या बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी वाय बीम उड्डाण पुल करा अशी मागणी गांगो मंदिर येथील रहिवाशांनी केलीय यावेळी आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे अन्यथा काम न करू देण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page