Headlines

प्रा. सोमनाथ कदम यांची मुंबई विद्यापीठ सिनेटवर निवड

⚡कणकवली ता.१०-: कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहासाचे अध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांची मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत सिनेट च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात बुक्टू प्राध्यापक संघटनेच्या वतीने प्रा. सोमनाथ कदम यांचा भरघोस मतांनी विजय झाला.डॉ.सोमनाथ कदम यांना मुंबई विद्यापिठात कोकणचे प्रतिनिधित्व करण्याची…

Read More

इंस्पायर टीचर अवॉर्डने प्रसाद मसुरकर यांचा आम. वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान

⚡कणकवली ता.१०-: माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक तसेच हरकुळ बुद्रुक गावचे सुपुत्र प्रसाद नारायण मसुरकर यांचा आम. वैभव नाईक यांच्या हस्ते “इंस्पायर टीचर अवॉर्ड २०२३” देऊन गौरविण्यात आले. शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी २०१७ पासून राष्ट्रीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेला प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांना प्रविष्ट केले असून आतापर्यंत पाच विद्यार्थी राज्य पातळीवरील शिष्यवृत्ती धारक ठरले…

Read More

मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्कची सुरळीत सुविधा द्या

सुधीर राऊळ:अन्यथा ग्रामस्थांना घेऊन बीएसएनएल कार्यालयाला घेराव घालण्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.१०,सहदेव राऊळ-: मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्कची लवकरात लवकर सुरळीत मोबाईल नेटवर्कची सुविधा द्या. अन्यथा मनसे या मोबाईल ग्राहकांना घेऊन बीएसएनएल कार्यालयाला घेराव घालून आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे सुधीर राऊळ यांनी दिला आहे. मोबाईल ग्राहकांनी राऊळ यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी राऊळ यांनी हा…

Read More

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीची 14 रोजी सभा

⚡कणकवली ता.१०-: ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवली ची मासिक सभा शुक्रवार 14 जुलै रोजी सायं.4 वाजता जेष्ठ नागरिक सेवा संघ कार्यालय बॅडमिंटन हाॅल नगर पालिकेजवळ कणकवली येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संघटक सिताराम कुडतरकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये संघटनेच्या विविध विषयांवर विचार विनिमय करून पुढील कामकजाविषयी कार्यवाही…

Read More

तळेरे येथे ११ जुलै रोजी
“मधुस्मृती” आदरांजलीपर कार्यक्रम

⚡कणकवली ता.१०-: तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ,संवाद परिवार तळेरे आणि प्रज्ञांगण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध गझलकार, जेष्ठ कवी मधुसुदन नानिवडेकर यांच्या व्दितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून “मधुस्मृती” या आदरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.११ जुलै रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता करण्यात आले आहे.सदरचा कार्यक्रम वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम्.डी.देसाई सभागृहात आयोजित करण्यात…

Read More

वाडा येथील केळकर हायस्कूल येथील क्रीडांगणाचे नामकरण

देवगड ता.१०-:देवगड एज्यूकेशन बोर्ड, मुंबई. केळकर हायस्कूल, वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न देवगड एज्यूकेशन बोर्ड, मुंबई. केळकर हायस्कूल, वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या नवनिर्मित प्रशस्त क्रिडांगणाचे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दिक्षित असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाचे उद्घाटन अनंत करंदिकर (हुर्शी) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

विजयालक्ष्मी कॉम्लेक्स जवळील गटाराची फरशी तुटली

गटारांची दुरुस्ती करण्याची शिवसेनेची मागणी सावंतवाडी,ता.१०: सालईवाडा भागात विजयालक्ष्मी काॅम्पलेक्सला लागून असलेल्या नाल्यावरील फरश्या फुटून रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या गटाराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी, मागणी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते प्रतीक बांदेकर यांनी केली. याबाबत त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदन…

Read More

कबुलयातदार गावकर प्रश्न अर्धाच सुटला..

मंत्री दीपक केसरकर;; वन खात्याचा प्रश्न सुटल्यावर पूर्ण प्रश्न सुटला असे म्हणता येईल ⚡आंबोली, ता.१०:-: कबुलयातदार गावकर हा प्रश्न अजून सुटलेला नाही,अर्धाच प्रश्न सुटला आहे. ज्यावेळी वनखात्याच्या प्रश्न सुटेल त्याचवेळी प्रश्न सुटला असे म्हणता येईल,सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवला जाईल असे प्रतिपादन आंबोली माऊली मंदिर येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. यावेळी शशिकांत गावडे,श्रीकांत…

Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कुडाळ तालुका अध्यक्षपदी सौ.संजना सावंत सचिव मेस्त्री यांची निवड

⚡वैभववाडी ता.१०संजय शेळके-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कुडाळ तालुका अध्यक्षपदी सौ.संजना सावंत यांची निवड करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणीची संयुक्त सभा नुकतीच कणकवली येथे संपन्न झाली.या सभेमध्ये कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांनी सौ.संजना सावंत यांची कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून…

Read More

शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी चतुरस्त्र बनावे

सायली चव्हाण यांनी केले आवाहन ओरोस ता.१०-: व्यक्तिमत्व विकास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, चतुरस्त्र वाचन पुढील शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असून विद्यार्थ्यानी त्याचा अंगिकार करून आपल्यातील गुण विकसित करावे व स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तयार राहावे असे आवाहन सायली चव्हाण यांनी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार प्रसंगी बोलताना केले.मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील हायस्कूल मधील…

Read More
You cannot copy content of this page