शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध…
इर्शाद शेख:नारायण राणेंवर भाजप केव्हा कारवाई करणार…? ⚡सावंतवाडी ता.१५-: शंकराचार्यां यांच योगदान काय ? अस वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध करत असल्याच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.दरम्यान शंकराचार्यांबाबत अस वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंवर भाजप केव्हा कारवाई करणार ? असा सवाल देखील श्री इर्शाद शेख यांनी उपस्थित केला…
