मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या १३ शाळा पी.एम. श्री. स्कुल योजनेमध्ये समाविष्ट…
⚡सावंतवाडी ता.१६-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील शाळांसाठी सुरु केलेली महत्वाकांक्षीपी.एम. श्री. स्कुल योजनेमध्ये शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या एकूण १३ शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे. निवड झालेल्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातुन भारतरत्न अटल बिहारी वायपेयी इंटनॅशनल स्कुल चराठे नं. १, व जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. २. वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद…
