वाळू उपसा साठी उभारलेले दगडी रॅम्प प्रशासनाकडून उध्वस्त…
बंदर व महसूल विभागाचीकालावल खाडी पात्राकिनारी संयुक्त कारवाई ⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यातील हडी येथे कालावल खाडी पात्राच्या किनारी वाळू उपशासाठी उभारलेले दोन दगडी रॅम्प आज प्रशासनाने उध्वस्त करीत कारवाई केली. तर बंदर विभागाने नोंदणी नसलेल्या तेरई खाडी किनाऱ्यावरील नऊ होड्या आणि कालावल खाडी किनाऱ्यावरील १६ होड्याना नोटिसा बजावून नोंदणी करावी असे नमूद केले आहे बंदर…
