कट्टर शिवसैनिक कै अनिल परुळेकर यांना श्रद्धांजली…
डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये झाला कार्यक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०२-: शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक कै अनिल भाई परूळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हाॅस्पिटलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर,माजी नगरसेवक उमेश कोरगांवकर,माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्रीराम वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष…
