राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांची बाजी…
⚡सावंतवाडी ता.०३-: कोल्हापूर येथील प्रोऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड आयोजित प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन जून २०२४ या स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थिनीनी उज्वल यश संपादन केले. सहा मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे स्वरूप होते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, करत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा…
