स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्याची मनीष दळवींवर टीका करण्याची पात्रता नाही…

राजबा सावंत यांचा प्रथमेश तेलींना प्रत्युत्तर:उगाच या भागात ढवळाढवळ करू नये; अन्यथा सायमन गो बॅक” नारा द्यावा लागेल.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: ज्या प्रथमेश तेलींना स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्याची दळवींवर टीका करण्याची पात्रता नाही असा पलटवार होडावडे उपसरपंच राजबा सावंत यांनी केला आहे.दरम्यान बाहेरून येऊन या भागात राजकीय ढवळाढवळ करण्याची गरज नाही . पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते,…

Read More

माशांवर मगरीचा ताव; मोती तलावात दिल दर्शन..

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मोती तलावात पुन्हा एकदा मगरीने दर्शन दिले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोती तलावात आज सदर मगर माशाला पकडत असल्याचे फोटो दिसत आहे.. हे मगर पावसाच्या पाण्याने आल्याचे बोलले जात आहे आलेखा प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे

Read More

महावितरणची न्युट्रल तार तुटल्याने वीज प्रवाह दुप्पट होऊन टेंबवाडीत अनेकांची उपकरणे जळून नादुरुस्त…

कणकवली : महावितरणची पोल वरील न्युट्रल तार तुटून वीज पुरवठा अचानक दुप्पटीने वाढल्याने टेंबवाडीतील अनेक वीज ग्राहकांची चालू असलेली हजारो रूपयांची विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. हा प्रकार शुक्रवारी पहाटे ५ ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडला. दरम्यान टेंबवाडीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान महावितरणच्या शहर विभागाच्या कार्यालयातील अधिकार्याशी…

Read More

सोन्याची चोरी करणाऱ्या महिलेला डोंबिवली येथून अटक…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गची कारवाई. कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ येथे गौरी अलंकार ज्वेलर्स मधून ९३ हजार रुपयांचे दागिने चोरणारी महिला होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सिंधुदुर्ग पोलिस पथकाने मुंबई सागाव, डोंबिवली ( पुर्व ) येथून अटक करण्यात आली आहे.ही घटना ३० जुलै रोजी दुपारी घडली होती. याची फिर्याद सुमित सुधीर मालडीकर, रा. फोंडाघाट,…

Read More

दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी…

⚡सावंतवाडी ता.०४-: पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल सायंकाळी आंबोली पोलिसांनी आंबोली घाटात पूर्वीचा वस मंदिराजवळ या तीन आरोपींना दोन रिव्हॉल्व्हर ,आठ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले होते. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा…

Read More

घर कोसळून नुकसान झालेल्या शेतकऱ्याला भाजपच्या माध्यमातून विशाल परब यांनी केली आर्थिक मदत…

⚡दोडामार्ग ता.०४-: गेला महिनाभर कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने लोकांची दैना उडाली आहे. दोडामार्ग येथील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका सामान्य शेतमजुराचे घर भर पावसात कोसळले. आकाशाइतकाच भीतीदायक अंधार मनात पसरला असताना सावंतवाडीचे युवा नेतृत्व, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पूरपरिस्थितीतील…

Read More

सह्याद्री फाउंडेशनने बाल सुदृढ स्पर्धा घेऊन पालकांना नवी स्पर्धेची लावली सवय…

युवराज लखम सावंत:जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत. पहिल्या गटात. भार्गव दत्ताराम झोळंबेकर., दुसऱ्या गटात विधी मोरजकर,तर तिसऱ्या गटात वेदा राणें प्रथम.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सह्याद्री फाउंडेशनने बाल सुदृढ स्पर्धा घेऊन खऱ्या अर्थाने लहानपणापासूनच कसे सुदृढ राहिला यासाठी पालकांना एक नवी सवय स्पर्धेच्या माध्यमातून लावून दिली आहे पालकांनी आज समाजामध्ये डायबेटिसचे प्रमाण वाढत चालले आहे हे प्रमाण कमी…

Read More

उपरकर समर्थकांचे उद्या आरटीओ विभागाच्या विरोधात आंदोलन…

⚡सवंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या समर्थकांनी केली आहे. कार्यालयात चाललेल्या विविध भ्रष्टाचाराबाबत त्याचप्रमाणे लक्झरी बीस मधून होत असलेल्या मालवाहतूक तसेच विनापरवाना विना जीएसटी व मुंबई गोवा महामार्गावर साईन बोर्ड तसेच ॲम्बुलन्स नंबर हेल्पलाइन नंबरचे फलक अशा आरटीओ कडून चाललेल्या विविध भ्रष्टाचाराबाबत माजी…

Read More

भोसले स्कूलच्या अद्विता दळवी हिचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक….

⚡सावंतवाडी ता.०४-: जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता आठवी मधील अद्विता संजय दळवी हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत विभागीय वक्तृत्व स्पर्धेत स्थान मिळवले आहे. ही स्पर्धा राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, शिक्षणाधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग आणि कुडाळ हायस्कुल व जुनियर कॉलेज, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली…

Read More

कट्टर राणें समर्थक संतोष गांवस यांनी केला खासदार नारायण राणे यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०३-: लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर सावंतवाडीत आलेल्या माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा त्यांचे समर्थक संतोष गांवस यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.‌

Read More
You cannot copy content of this page