बाजारपेठेत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा…

संजू परब: बाजारपेठीतील भाजीविक्रेत्यांच्या समस्यांबाबत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी बाजारपेठेत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,अन्यथा गवत मार्केट मधील सर्व भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर आणून बसवणार असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबत श्री परब यांनी आज मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांच्या समस्या बाबत भेट घेत पाहणी…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजनी मंडळांना साहित्य वाटप…

भाजपतर्फे संदीप गावडे यांचा उपक्रम सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी व संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात येणार आहे. याबाबत ची माहिती संदीप गावडे यांनी आज येथे दिली.श्री गावडे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते…

Read More

बाव ग्रामस्थांचे सा.बा. ऑफिस समोर ठिय्या आंदोलन…

दोन दिवसात रस्स्यावरील खड्डे देणार भरून:सा. बा. विभागाने दिले लेखी आश्वासन.. कुडाळ : कुडाळ ते बाव, कविलकाटे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. अनेक दिवस मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज ग्रामस्थांनी कुडाळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांवर धडक देत ठिय्या…

Read More

राड्या प्रकरणी मालवण पोलिसांनी ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा केला दाखल…

⚡मालवण ता.२९-: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर काल बुधवारी ठाकरे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेल्या राड्या प्रकरणी मालवण पोलिसांनी ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. राजकोट किल्ला येथे भाजपा व ठाकरे गट पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते . या राड्या दरम्यान पोलीस…

Read More

कुडाळ मध्ये उद्यापासून ‘मी आत्मनिर्भर’ महोत्सव…

गणेशोत्सव निमित्ताने नर्मदाआई संस्थेचा उपक्रम:संस्था अध्यक्ष संध्या तेरसे यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवसर उद्यापासून तीन दिवस ‘मी आत्मनिर्भर’ विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन होणार असून…

Read More

मालवणात जी दुर्घटना घडली त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी जबाबदार…

सर्वच कामांची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करा:माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी.. कणकवली : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची जी दुर्घटना घडली, त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटर्वर्धन जबाबदार आहेत. या दोघांकडूनच संगनमताने कामाचे तुकडे पाहून वाटप करण्यात आले. हीच स्थिती रेल्वे…

Read More

कोकण रेल्वे कणकवलीचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांची साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेला भेट…

⚡कणकवली ता.२९-: कोकण रेल्वे,RPF कणकवलीचे निरीक्षक श्री.राजेश सुरवाडे यांनी आज वेंगुर्ला येथील साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेला भेट दिली. दिव्यांग विध्यार्थी व दिव्यांग बांधव यांच्याशी संवाद साधला त्यांना रेल्वे प्रवासात येण्याऱ्या अडचणी जाणून घेतल्या व रेल्वे प्रवासात दिव्यांग बांधवांना आपण सर्वतोपरी सहकार्य करू व जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू असें आश्वासन दिलें. संस्थेच्या अध्यक्षा रुपाली…

Read More

३० ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव…

कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम. ⚡कणकवली ता.२९-: दरवर्षी नाभिक संत सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते. यंदाही कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांचे निवासस्थानी व परमहंस भालचंद्र भक्त निवास येथे पुण्यतिथी व समारंभपूर्वक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सकाळी ठिक ८ वाजता…

Read More

बांदा पुरग्रस्तांची नुकसान भरपाई खात्यात वर्ग…

खास.नारायण राणे यांचे वेधण्यात आले होते लक्ष ; उर्वरित नुकसान ग्रस्तांना चतुर्थी पुर्वी मिळणार भरपाई ⚡बांदा ता.२९-: बांदा शहरातील पूरग्रसतांच्या नुकसान भरपाई संदर्भात खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आल्याने आतापर्यंत २१० जणांना भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच उर्वरित ४० जण व १५१ दुकान गाळे धारक यांनी शॉप ऍक्ट परवाना जमा केल्यावर गणेश…

Read More

लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांना लाभ मिळाला नाही अशा महिलांचा शोध घ्या…

मीनाताई कांबळी:लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या २२ महिलांचा केला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२९-: गावागावातील प्रत्येक महिलांच्या हातात दीड हजार रुपये दर महिन्याला मिळायलाच हवेत आणि हे दीड हजार रुपये आता मिळाला ही लागले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या महिलांना अद्याप लाभ मिळाला नाही अशा महिला चा शोध घ्या आणि त्यांना लाभ मिळवण्याच्या…

Read More
You cannot copy content of this page