शिवराम राजे भोसले यांची जयंती उत्साहात साजरी…!
⚡बांदा ता.१३-: येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात शिवराम राजे भोसले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फोटो:-बांदा येथे आयोजित कार्यक्रमात शिवरामराजे भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना प्रदीप देसाई. सोबत इतर मान्यवर.
