तुळस येथे शाळांसाठी विविध स्पर्धा
⚡वेंगुर्ला ता.१७-: वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग-तुळसच्यावतीने कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्म अशा अश्वमेध तुळस महोत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत ७ जानेवारी रोजी वेताळ मंदिर तुळस येथे सायंकाळी ६.३० वाजता शाळांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत. यात जिल्हास्तरीय माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धांमध्ये समुहगीत गायन, समुहनृत्य, जोडीनृत्य, लावणी नृत्य, प्रश्नमंजुषा, दशावतार साभिनय तर जिल्हास्तरीय प्राथमिक शाळांसाठी (पहिली…
