मदत करणाऱ्या नितेश राणे यांचाच केसरकर पराभव करतील
मायकल डिसोजा: मदत करणाऱ्याना संपविण्याचा केसरकर यांचा इतिहास ⚡सावंतवाडी ता.१२-: दीपक केसरकर यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना संपवण्याचे काम दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यात नितेश राणे यांची देखील उतरता काळ लागेल. तसेच नूतन जिल्हा प्रमुख सतीश सावंत आमदार होतील, असा टोला मायकल डिसोजा यांनी आज येथे लगावला. काल आमदार नितेश राणे…
