राज्याच्या अर्थसंकल्पात सावंतवाडी तालुक्यासाठी ४२ कोटी ६० लाख रुपयांची रस्त्यांसाठी तरतूद….
शिक्षणमंत्री केसरकर यांनी केली होती मागणी;जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१५-: नुकत्याच झालेल्या युती शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर, शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातून ग्रामीण मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये १२ कोटी, राज्यमार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये २९ कोटी ६० लक्ष. तसेच प्रादेशिक पर्यटनासाठी रुपये १ कोटी निधी उपलब्ध…
