Headlines

Global Maharashtra Breaking News

दोन वर्षांपासून बंद असले नेरूर उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा

जि प सदस्य रूपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश! कुडाळ : तालुक्यातील नेरूर देऊळवाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण होऊन २ वर्षे झाली तरीही ती सेवेअभावी बंद होती. याबाबत जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. त्यामुळे २ वर्षांपासून बंद असले नेरूर उपकेंद्र लवकरच सुरू…

Read Full News

सांगिर्डे येथे डास प्रतिबंधक फवारणी आणि वृक्षारोपण संपन्न

मंदार शिरसाट आणि अमित राणे यांचा पुढाकार कुडाळ : सांगिर्डेवाडी कुडाळ येथे वाढता मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ व अमित राणे यांच्या स्वखर्चाने मच्छर प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर भूजल पातळी वाढावी यासाठी वृक्षारोपण मोहिम राबवण्यात आली या मोहिमेला सांगिर्डे वासियानी उत्सपुर्त प्रतिसाद दिलाग्रामस्थांचे आरोग्य उत्तम राहावे आणि पर्यावरण संतुलन राखले जावे, या उद्देशाने…

Read Full News

मद्यपी वाहन चालकांवर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई!

तीन ट्रक चालकांकडून ३० हजारांचा दंड! कणकवली : मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात महामार्ग वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, तीन ट्रक चालकांकडून न्यायालयामार्फत प्रत्येकी १० हजार रुपये, असा एकूण ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यपी चालकांवरील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालचे पोलीस उपनिरीक्षक…

Read Full News

नव्या मार्केट यार्डच्या कामाची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी…

घेतला कामाचा आढावा:गुणवत्तापूर्ण वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना.. ⚡कणकवली ता.१६-: सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केट यार्डला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मार्केट यार्डच्या…

Read Full News

‘मुलांच्या जीवाशी खेळू नका…

सभागृहात पंचायत समिती सदस्यांचा आक्रमक पवित्रा:स्मार्ट मीटर, जलजीवनवरही जोरदार चर्चा.. सावंतवाडी : शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच धान्य पोषण आहारासाठी दिलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याच्या हा प्रकार असून टोका लागलेल्या धान्याचं पोत घेऊन पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर यांनी पं.स. सभागृहात संबंधीतांवर आरोप केले. ठेकेदाराकडून उद्धट उत्तर मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी सभापती, उपसभापतींकडून…

Read Full News

सिंधुमित्र प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून सावंतवाडी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या वितरित करण्यात येतात….

Read Full News

वादळग्रस्त अनिल परब यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेकडून मदतीचा हात…

⚡मालवण ता.१६-:मालवण तालुक्यातील मालोंड-बेलाचीवाडी येथील श्री. अनिल राघो परब यांच्या घरावर नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सागाचे मोठे झाड कोसळून घराचे छप्पर पूर्णपणे उध्वस्त झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना मालवण तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र ऊर्फ बाबू परब यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत घरावर पडलेले झाड हटवून कुटुंबाला तातडीचा दिलासा दिला. या घटनेची दखल घेत…

Read Full News

जाळ्यात अडकलेल्या माकडाच्या पिल्लाला जिवदान

मालवण दि प्रतिनिधीआचरा वरचीवाडी येथील बंगल्याच्या टेरसला सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या वानराच्या पिल्लाला प्राणी मित्र स्वप्नील गोसावी व महेश मेस्त्री यांनी जिवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. आचरा वरचीवाडी येथील मारुती मंदिर रोड येथील बंगल्याच्या टेरसला सुरक्षेसाठी लावलेल्या नायलॉन जाळीत सोमवारी सायंकाळी वानराचे पिल्लू अडकल्याचे शेजारील रहिवासी महेश मेस्त्री यांच्या नजरेस पडले.याबाबत ची माहिती सर्पमित्र स्वप्नील…

Read Full News

मालवणात कबड्डी दिन उत्साहात

नगरसेवक मंदार ओरसकर व ललित चव्हाण यांचा सत्कार मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर कबड्डी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मंदार ओरसकर आणि ललित…

Read Full News

हडी येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई…

⚡मालवण ता.१६-:पावसाने दडी मारल्याने मालवण तालुक्यातील खाडी पात्रांमध्ये पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू उपसा व वाळूच्या अवैध वाहतुकीला जोर आला असून या पार्श्वभूमीवर हडी परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने बुधवारी सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बुधवारी दि….

Read Full News

You cannot copy content of this page