शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान सुरू…
आमदार निलेश राणे:आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार.. ⚡मालवण ता.०८-: शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत गावातील संघटना,गावातील बूथ सक्षम करण्यासाठी तसेच पक्षाला प्रत्येक बूथ वर जास्तीत जास्त मतदान कसे वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका,…
