निलेश राणेंनी घेतले बांद्याच्या बाप्पाचे दर्शन…
बांदा/प्रतिनिधीमाजी खासदार तथा भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी आज येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बांद्याच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर, भाजप सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, युवामोर्चा सावंतवाडी तालुकाध्यक्ष मकरंद…
