चौकुळ कनिष्ट महाविद्यालयात बॅग वाटप…!
⚡आंबोली,ता.१७ अनिल चव्हाण-: चौकुळ पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक कार्यात आपल्या स्थापनेपासूनच आघाडीवर असणाऱ्या श्री देवी सातेरी भावई शिक्षण संस्था, चौकुळ, (रजि.) तर्फे आज चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ च्या सर्व विद्यार्थि विद्यार्थिनींना (अकरावी आणि बारावी) पाठीवरच्या बॅग चे वितरण करण्यात आले. संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या धोरणानुसार जिथे कमी, तिथे आम्ही या उक्ती चे पालन करत विशेष…
