वीज ग्राहक संघर्ष समिती, महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचा सोमवारी अभियंताच्या कार्यालयावर विराट धडक मोर्चा…
⚡सावंतवाडी ता.०६-: महावितरण ऐवजी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्याच्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात वीज ग्राहक संघर्ष समिती, महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेने सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्याच्या महावितरणाच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंताच्या कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा विराट धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या संदर्भात वीज ग्राहक संघटना संघर्ष समिती, महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आयोजित…
