२४ वर्षांनंतर सिंधुदुर्गात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण…
३० जूनपासून बीएलओ घरोघरी करणार सर्वेक्षण: नागरिकांनी सहकार्य करावे; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.. ⚡ओरोस ता २५-: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदारांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून ३० जून पासून प्रत्यक्ष बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांचा फॉर्म भरून घेणार आहेत. यापूर्वी हा कार्यक्रम २००२ मध्ये…
