सावंतवाडी नवसारी येथे दोघा मित्रांमध्ये हाणामारी…

सामाजिक बांधिलकीच्या टीमने दाखल केले रुग्णालयात..

⚡सावंतवाडी ता.१७-: नवसरणी येथे आज दुपारी तीनच्या दरम्याने दोघा मित्रांमध्ये हाणामारी झाली यामध्ये कोल्हापूर येथील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची कल्पना पॅनर परेरा यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना देताच ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या रक्त बंबाळ झालेल्या माणसाला त्यांनी स्वतःच्या मोटरसायकलवर बसून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर तरुणावर उपचार सुरू आहेत. त्याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम पॅनर परेरा यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page