हिर्लोक मध्ये जादूटोणा आणि अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई…
५ जणांना अटक : घरात आढळला ८ फुटी खड्डा.. कुडाळ : तालुक्यात हिर्लोक आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गृहदोष आणि मूल होत नसल्याने हि अघोरी पूजा होत असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या प्रकरणी…
