पिंगुळीचा सिद्धार्थ सौदागर बॉक्सिंग डे टेस्ट साठी विशेष निमंत्रित…
⚡कुडाळ ता.२५-: तालुक्यातील पिंगुळी येथील सिद्धार्थ सुनील सौदागर याला ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमध्ये होणाऱ्या “बॉर्डर गावस्कर ट्रॉफी “च्या(बॉक्सिंग डे क्रिकेट टेस्ट मॅच )चौथ्या कसोटी सामन्याच्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात आले आहेहा सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत एमसीजी स्टेडियमवर होणार आहे तसेच 28 डिसेंबरला तेथेच होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या विशेष सामन्यासाठीही त्याला त्या स्पर्धेचा विजेता म्हणून…
