प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणूकीसाठी कटिबध्द…
कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी विनायक पाटील यांची ग्वाहीशिक्षक समितीची श्री. पाटील यांचे सोबत सहविचार सभा… ⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपण कटिबध्द राहू असे आश्वासन कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी यशवंत पाटील यांनी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सहविचार सभेत दिले. 31 मार्चपूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक समितीला भेट मिळावी…
