Headlines

कलमठ- लांजेवाडी येथे 13 रोजी जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा…

⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुक्यातील कलमठ- लांजेवाडी येथील श्री गणेश कृपा मित्रमंडळ यांच्यावतीने गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त १३ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रो ठीक ८.वा भव्य जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेकरिता संपर्क सागर पाष्टे (९४२०७२६०१४), राहुल चव्हाण (९४२०७५२५७५ ),महेश परब (९४०४१६६१२८ )यांच्याजवळ साधावा तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला…

Read More

सातुळी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

युवती व महिलांसह तब्बल ४८ रक्तदात्यांचे रक्तदान.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भागातील सातुळी सारख्या छोट्याशा गावात झालेल्या या रक्तदान शिबिरात युवती व महिलांसह तब्बल ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी…

Read More

मिलाग्रिस ची काव्या गावडे नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय…

⚡सावंतवाडी ता.२५-: वेताळ प्रतिष्ठान तुळस आयोजित नृत्य स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेच्या काव्या गावडे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थिनीचा गौरव केला. यावेळी प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो,पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 ✴️ हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🟢 श्री सतीश सावंत🚩🚩 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 🚩🚩 ❇️ माजी जिल्हा बँक अध्यक्ष;सिंधुदुर्ग ❇️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

मालवणात प्रजासत्ताक दिनी ६५० फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा…

⚡मालवण ता.२४-: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग, मालवण शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त दि. २६ जानेवारी रोजी मालवण शहरातून ६५० फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अभाविपचे मालवण शहर मंत्री शुभम सकपाळ व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजी भावसार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण भरड येथे आयोजित पत्रकार परिषदेत अभाविपचे मालवण शहर…

Read More

जलकन्या पुर्वा गावडे हिची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून चेन्नई येथे होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेमसाठी महाराष्ट्र राज्यातून तिची निवड झाली आहे. याबद्द्ल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथोल पूर्वा गावडे ही राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बालेवाडी येथे जलतरणचे प्रशिक्षण घेत…

Read More

मालवणात उद्या मतदार जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली…

⚡मालवण ता.२४-: राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण शहरातील देऊळवाडा येथील नारायण मंदीर ते मालवण तहसिलदार कार्यालय पर्यंत मतदार जनजागृतीच्‍या दृष्‍टीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मालवण शहरातील युवक – युवती, मतदार व नागरीक यांनी सदर रॅलीमध्‍ये आपल्‍या मोटर सायकलसह सहभागी व्‍हावे, असे आवाहन मालवणच्या तहसि‍लदार…

Read More

वादग्रस्त पोस्ट शेअर करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना घेतले ताब्यात…

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची माहिती:रात्री उशिरा न्यायालयात करणार हजर.. ⚡सावंतवाडी ता.२४-: वादग्रस्त पोस्ट शेअर करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. यात एक युवक दोन युवती तसेच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे त्याला रात्री उशिरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की सावंतवाडी…

Read More

मालवण महसूल नायब तहसीलदार पदी श्रद्धा चौगुले यांची नियुक्ती…

मालवण ता.२४-: मालवण तहसील कार्यालय येथील महसूल नायब तहसीलदार पदी श्रद्धा महादेव चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2020 एमपीएससी बॅच च्या श्रद्धा चौगुले या इंजिनियर असून राष्ट्रीय खोखो खेळाडू आहेत. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर असून त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांची नियुक्ती मालवण महसूल नायब पदावर परिवेक्षाधीन कालावधीत झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारत…

Read More

मालवण गटविकास अधिकारी पदी आत्मज मोरे यांची नियुक्ती..

⚡मालवण ता.२४-: मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी गट अ पदी आत्मज मोरे (महाराष्ट्र विकास सेवा गट अ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2020 च्या एमपीएससी बॅच चे आत्मज मोरे यांनी परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक गटाविकास अधिकारी म्हणून मुरुड रायगड या ठिकाणी सेवा बजावली. त्यांचे मूळ गाव कराड सातारा आहे. ते मॅकॅनिकल इंजिनियर आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम…

Read More
You cannot copy content of this page