सावंतवाडीतील विठ्ठल पूजेचा मान सुनील निरवडेकर यांना…
⚡सावंतवाडी ता.१७-: प्रतीपंढरपूर मानलं जाणाऱ्या सावंतवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी स्नान पुजेचा मान यंदा श्री व सौ. सुनील निरवडेकर यांना प्राप्त झाला. नवदाम्पत्य श्री व सौ. सचिन मोरजकर यांनी ही विठ्ठल सेवा केली. पहाटे काकड आरतीनं उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईला दह्या, दु़धाचा स्नान विधी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पार…
