सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५३ रूग्ण सापडले
*ð«सावंतवाडी दि.०८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ५३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
*ð«सावंतवाडी दि.०८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ५३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार शिरवंडेतील रुग्णांसाठी तातडीने औषध पुरवठा *ð«मालवण दि.०८-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून याठिकाणी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. प्रा. आ. केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लवकरात लवकर हि मागणी पूर्ण करण्याची…
*शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची नाराजी *ð«वेंगुर्ले दि.०८-:* आमदार दीपक केसरकरांचे शिरोड्यावरचे प्रेम कमी झाले, यामागे आमची काहीतरी चूक नक्की असेल. पण तो राग एवढा पण असू नये की एक लोकप्रतिनिधी म्हणून शिरोडा गावही आपल्याच मतदारसंघात येते हे ही विसरून जावे. केसरकर महान आहेत. स्वतः येत नसतील तर निदान उडत्या दौऱ्यात त्यांची सावली तरी शिरोड्यावर…
मोफत कोविड सेंटर व ग्राम विलगीकरण कक्ष उद्धाटन समारंभ *ð«कणकवली दि.०८-:* कोरोना रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे व्हावेत आणि कोरोना हद्दपार व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.कोरोना रुग्णांसाठी सर्व सुख सोई उपलब्ध करून देणारे नाटळ जिल्हा परीषद मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत आहे असे उदगार आम. नितेश राणे यांनी काढले. जि प…
नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा टोला *ð«सावंतवाडी दि.०८-:* नेमळे येथून सावंतवाडीत येऊन सेना तालुकाप्रमुख बनलेल्या रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी शहराची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, काल पालिकेला मिळालेले राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बक्षीस हे रुपेश राऊळ यांना सणसणीत चपराक असल्याचा टोला आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या वादात विनाकारण नगराध्यक्ष…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २३ हजार ७७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६५५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
*ð«कणकवली दि.०८-:* पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून खनिकर्म विभागामार्फत वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुसज्य अशी रुग्णवाहिका आज मिळाली आहे. या रुग्णवाहिकेचा फायदा जवळच्या सर्व गावांना होणार असुन रुग्णांना अधिक जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला यापुढेही लागेल तेवढा निधी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत…
आमदार वैभव नाईक;ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न *ð«मालवण दि.०८-:* वडाचापाट ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक याच्या उपस्थितीत संपन्न झाले. वडाचापाट गावच्या विकासासाठी लागणारा निधी यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. यावेळी उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, विभाग प्रमख विजय पालव,युवा उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम ,वडाचापाट उपसरपंच तथा पोईप विभाग…
*कोविड रुग्णांना होणार लाभ *ð«कुडाळ दि.०८-:* कुडाळ येथील महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने तब्बल ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने देण्यात आली आहेत. आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हि इंजेक्शने रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आली.याचा कोविड रुग्णांना लाभ होणार आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध…
भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते लोकार्पण *ð«कणकवली दि.८-:* आशिये गावातील कोरोना बाधित नागरिकांसाठी ग्रामपंचायतच्यावतीने ग्राम विलगीकरण कक्ष उभारण्यात आहे.आशिये दत्तमंदिर येथील भक्त निवासात १० बेडचे विलगीकरण कक्ष करण्यात आला असून त्याचा शुभारंभ माजी उपसभापती तथा भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती महेश गुरव,भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत,सरपंच…
You cannot copy content of this page