काँग्रेसने साजरी केली इंदिरा गांधी पुण्यतिथी व वल्लभभाई पटेल जयंती
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज वायरी येथील आर.जी.चव्हाण कार्यालयात गरीबी हटाओ चा नारा देत सर्व घटकांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या, आपल्या कणखर नेतृत्वाने जागतिक राजकारणात भारताला सक्षम बनवणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान आर्यन लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोहपुरुष स्व. वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त पुण्यस्मरण करून पुष्पहार…
