Headlines

Global Maharashtra Breaking News

नेरुरच्या ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळाचे उपक्रम स्तुत्य-प्रा.वैभव खानोलकर

⚡वेंगुर्ले ता.२४-: माघी गणेश जंयतीचे औचित्य साधुन कुडाळ तालुक्यातील कलेश्वराच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या आणि कलावंताची भुमी असणारे नेरुर गावच्या ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळाचे उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरोउद्गार प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. गेले ४२वर्ष हे मंडळ सातत्याने सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करत असुन त्याच्या या सातत्य पुर्ण उपक्रमातुन…

Read More

कुणकेरी-पाळणेकोंड धरणावर गणेश जयंती जन्मोत्सवाचे आयोजन

भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा : सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२४-: गणेश जयंती निमित्त कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावर गणेश जयंती जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता श्रींची पूजा होणार असून दुपारी बारा वाजता गणेश जन्ममहोत्सव होणार आहे.तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा , तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक…

Read More

कविलकट्टा गावाच्या विकासासाठी ‘विशाल सेवा फाउंडेशन’ कटिबद्ध

भाजपचे युवा नेते विशाल परब : वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्पर्धेचे उद्घाटन ⚡कुडाळ ता.२३-: ऐवढा मोठा आणी भव्य दिव्य कार्यक्रम बघून खूप आनंद झाला आहे.मी एक सर्वसामान्य माणूस आहे.आजच नियोजन हे सर्वात उत्कृष्ट आहे.साई जळवी ने जे उपक्रम हाती घेतलेत ते पूर्ण व्हावेत. मला तुम्ही जी साथ दिलीय ती अशीच ठेवा मी तुमची साथ आयुष्यात कधीच सोडणार…

Read More

लॉन कटरची चोरी केल्याप्रकरणी सशर्त जामीन मंजूर

⚡ओरोस ता २३-: भोगवे येथील हॉटेल कोकोशंभाला समोरील समुद्राकडील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून जमिनीत अतिक्रमण करून लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा संशयित आरोपी अशोक शिऊ राठोड रा.विजापुर सध्या वेंगुर्ला याची मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी १५ हजार रुपयाच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने…

Read More

माघी गणेश जयंतीनिमित्त कसाल सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम

ओरोस ता.२३-: कसाल येथील श्री सिद्धी विनायक मंदिर ४१ वा वर्धापन दिन आणि माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२५ जानेवारी २०२३ या दिवशी माघी गणेश जयंती असून, या निमित्ताने कसाल सिद्धिविनायक मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सध्या सुरू आहे.यात 15 जानेवारीपासून 22 जानेवारी पर्यंत श्रीमद् भागवत…

Read More

न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा होणार वापर अभिमानास्पद

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांचे उद्गार देवगड(प्रतिनिधी)भाषा हे ज्ञान प्राप्त करण्याचे माध्यम आहे. आपण आपल्याच भाषेतून ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा खूप वापर होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा होत असलेला वापर आपल्याला अन्य कोठेही दिसला नाही. ही खरंच अभिमानाची बाब आहे, असे…

Read More

शिवम पॅनलचा प्रचाराचा झाला शुभारंभ

उद्योजक नंदकुमार घाटे, माजी आमदार अजित गोगटे यांच्यासह उमेदवारांची उपस्थिती देवगडदेवगड तालुका अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पंचवार्षिक निवडणूक २०२३ च्या निवडणुकीतील शिवम पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्योगपती नंदकुमार घाटे,माजी आमदार अजित गोगटे ,विद्यमान संचालक चेअरमन दिलीप तथा भाई आचरेकर,जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,प्रकाश राणे तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,डॉ अमोल तेली सर्व…

Read More

अजिंक्य ग्रामीण पतसंस्थेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर

अध्यक्ष घाटे, उपाध्यक्ष मांजरेकर यांच्याहस्ते झाला शुभारंभ देवगडतालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रभागी असलेल्या अजिंक्य ग्रामीण बिगर शेती सहकारी मर्यादित पतसंस्था देवगड या पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन इमारत स्थलांतर सोहळा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमारशेठ घाटे यांच्या हस्ते फीत कापून, उपाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सोमवारी सकाळी पार पडला. या निमित्ताने ज्येष्ठ संस्थापक अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते…

Read More

तहसिलदारांशी हुज्जत घातल्याप्रकरणी नऊही जणांना सशर्थ जामिन

⚡कणकवली ता.२३-: अनधिकृत वाळू वाहतूक सुरु असलेले डंपर रोखण्याचा प्रयत्न करताना मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाशी हुज्जत घालतानाच धक्काबुक्की केल्याबाबत न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व नऊही संशयितांना ओरोस येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जे. भारूका यांनी प्रत्येकी १५ हजाराचा सशर्थ जामीन मंजूर केला. संशयितांतर्फे ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहीले. याप्रकरणी रोहीत…

Read More

फोंडाघाट ते घोणसरी रस्त्याच्या कामाना सुरुवात करण्याच्या सूचना

कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी केली रस्त्याची पाहणी ⚡कणकवली ता.२३-: फोंडाघाट ते घोणसरी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण व गटाराच्या दुरुस्तीबाबत विद्यानगर ग्रामस्थांच्यावतीने येथील पत्रकार संजय सावंत यांनी दिलेल्या उपोषण इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेतल्याने बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी रात्री सात वाजता तातडीने भेट देत रस्त्याची पाहणी केली    फोंडाघाट घोणसरी बोळपासून…

Read More
You cannot copy content of this page