Global Maharashtra Breaking News

नेरुर देसाईवाडा येथे भीषण आग…

लाखोंचे नुकसान:शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी;बाबू देसाई यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.२५-: तालुक्यातील नेरुर देसाईवाडा येथील काजू बागायतदार बाबा देसाई, तातू देसाई, दत्ता देसाई आणि पद्मनाभ ठाकुर यांच्या काजू कलमांना २१ मार्च रोजी आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात बाबा देसाई यांचा मांगर जळून खाक झाला. यात त्यांचे साधारण ७ लाखाचे नुकसान…

Read More

पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक…

वनपाल अमृत शिंदे: डॉक्टर एस. एस कुडाळकर हायस्कूल येथे जागतिक जल दिन कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.२३-: पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, अयोग्य, आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजे पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील साठे अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्यांच्या स्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे…

Read More

मांद्रे मतदारसंघातील महिलांना स्वावलंबी बनविणार…

मुक्ति आरोलकर-देसाई यांचा विश्वास.. ⚡बांदा ता.२३-: पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे. महिलांना आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या प्रबळ करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच मांद्रे मतदारसंघात महिलांसाठी विविध गृहउद्योग राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता महिलांना भविष्यात बाजारपेठे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मांद्रे मतदारसंघातील महिलांना स्वावलंबी बनविणार…

Read More

मांद्रे मतदारसंघातील महिलांना स्वावलंबी बनविणार…

मुक्ति आरोलकर-देसाई यांचा विश्वास.. ⚡बांदा ता.२३-: पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे. महिलांना आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या प्रबळ करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच मांद्रे मतदारसंघात महिलांसाठी विविध गृहउद्योग राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता महिलांना भविष्यात बाजारपेठे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मांद्रे मतदारसंघातील महिलांना स्वावलंबी बनविणार…

Read More

साटम महाराज मठ येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: श्री साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त बुधवार २७ मार्च रोजी इन्सुली( रमेश नाटेकर यांच्या घराजवळील) येथील साटम महाराज मठ येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ९ वाजता लघुरुद्र, श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्री ठीक १०वाजता श्री देव कलेश्वर नाट्य मंडळ नेरूर यांचा व्यंकटेश…

Read More

हिंदू जनजागृती समितीतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता…

⚡मालवण ता.२३-: हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ हि मोहीम राबवून किल्ल्यामध्ये स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील ५० धर्मप्रेमी युवक-युवती सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री भवानी देवी आणि शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला….

Read More

टेबलटेनिस स्पर्धेत इशांत वेंगुर्लेकर व आर्या दिघे यांचे सुयश…

⚡मालवण ता.२३-: डेरवण येथे श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट अकॅडमी आयोजित डेरवण युथ गेम्स २०२४ मधील खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत मालवणच्या खेळाडूंनी चमक दाखवत उत्तम कामगिरी केली. यामध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या गटात कु.इशांत वेंगुर्लेकर याने उपविजेतेपद पटकाविले. तर कु.आर्या दिघे हिने १३ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये कांस्यपदक मिळविले. कु.लौकिक तळवडेकर याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. प्रतिष्ठेच्या…

Read More

युवा फोरम संस्थेतर्फे रोपवाटिकेचे लोका हस्तांतर…

⚡कुडाळ ता.२३-: युवा फोरम भारत संस्थे तर्फे वेतुरे येथे होडावडेकर नर्सरी यांच्या सहयोगाने रोप वाटीकेचे लोकांना हस्तांतरण करण्यात आले. यावेळी संस्थे चे अध्यक्ष ऍड यशवर्धन राणे, सचिव ऍड हितेश कुडाळकर, सदस्य सर्वेश पावस्कर, रोहन करमळकर तसेच माजी उपसभापती गोखले मॅडम, व शुभम गोगटे उपस्थित होते. या कार्यक्रमाला बऱ्याच शेतकऱ्यांनी हजेरी लावली गावचे सरपंच यांनी देखील…

Read More

अवैध खैराची वाहतूक प्रकरणी तिघांची सशर्त जामिनावर मुक्तता…

सावंतवाडी,ता.२३: खैराची अवैद्य वाहतूक केल्याप्रकरणी वन कोठडीत असलेल्या तिघांची आज येथील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. याकामी अँड नीलिमा गावडे, अँड कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.

Read More

अखेर नरेंद्र डोंगरावरील “जंगल सफर” मोफत…

आशिष सुभेदार यांनी उठवल होता आवाज; शिक्षणमंत्र्यांनी घेतली तात्काळ दाखल.. ⚡सावंतवाडी ता.२३-: नरेंद्र डोंगरावर सुरू करण्यात आलेली जंगल सफेर अखेर मोफत करण्यात आली आहे याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी आवाज उठवला नंतर तात्काळ याची दखल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भदखल घेऊन संबंधित प्रशासनाला सूचना केल्या…

Read More
You cannot copy content of this page