⚡मालवण ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची विशेष जनरल सभा दि. २४ एप्रिल रोजी सिंधुदुर्गनगरी येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेस पतसंस्थेच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे संचालक श्री. सुमित मसुरकर यांनी केले आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची २४ रोजी सभा…
