⚡सावंतवाडी ता.१९-: भारताचे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वहाण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर, माया चिटणीस ,सुमेधा सावंत ,राज पेडणेकर,समीर भाट,प्रदिप चौगुले,जगदिश धोंड, बाळासाहेब नंदीहळ्ळीआणि इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.
