⚡सावंतवाडी ता.१७-: येथील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख बबन राणें शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, सुनील नाईक, नीलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, मंगलदास देसाई , गुंडू जाधव, सदा कदम, सपना नाटेकर, शर्वरी धारगळकर ,दिपाली सावंत,सायली होडावडेकर, लतिका सिंग, शैलजा पारकर, धनश्री सावंत, लक्ष्मी मेस्त्री आदी उपस्थित होते
आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
