ओवळीये गावचे मानकरी चंद्रकांत सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

⚡सावंतवाडी ता.२२-: ओवळीये गावचे मानकरी कै चंद्रकांत कृष्णा सावंत रा. ओवळीये मधलीवाडी यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झालं. त्याच्या पश्चताप तीन मुलगे पुतणे, तीन सुने नातू नातवंड असा परिवार आहे.

गेले अनेक वर्ष गावच्या सामाजिक धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये गावच्या विकासाला त्यांनी हातभार लावला आहे. त्यांच्या जाण्याने गावात शोककाळा पसरली आहे

You cannot copy content of this page