पाय घसरून घळणीत पडल्याने कामगाराचा मृत्यू…

बांदा येथील घटना: पोलीस घटनास्थळी दाखल

बांदा ता.२२-: मुंबई गोवा महामार्गावर पहिल्या पुलानजिक पाय घसरून खाली घळणीत पडल्याने कामगाराच्या मृत्यू झाला आहे. हि घटना आज सकाळी उघडकीस आली. हा कामगार लगतच्या धाब्यावर काम करत होता. हि माहिती उपसरपंच जावेद खतीब यांनी दिली. बांदा पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

You cannot copy content of this page