मोती तलावात लाईफगार्ड नियुक्त करा

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील मोती तलावात बुडणाऱ्या लोकांना वाचवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मदत करणारे पथक किंवा कायमस्वरूपी “लाईफगार्ड” नेमण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page