यापुढेही पत्रकार भवनासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल

शिक्षणमंत्री केसरकर यांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती

⚡ओरोस ता.२०-: आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती. ती आता साकार झाली आहे. या पुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिली जातील, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते पत्रकार भवन उद्घाटन प्रसंगी ऑनलाईन बोलत होते.

You cannot copy content of this page