Headlines

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या नातेवाईकांना राज्य मराठी पत्रकार संघाची आर्थिक मदत

⚡रत्नागिरी ता.२०-: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील वाशेळे येथिल मयत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आजारी मातोश्री व मुलगा बहीण यांची सांत्वन भेट घेतली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार राज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी या परीवाराला सर्वोपरी मदत करण्यात येईल यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने या परीवाराला रोख रक्कम देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे कोकण विभाग संपर्कप्रमुख बाजीराव फराकटे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर.मनोहर हिंगणे सुनिल आरोटे चंदर शिंदे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page