⚡वैभववाडी ता.२० संजय शेळके -: नावळे धनगरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक गंगुबाई रामचंद्र गुरखे वय वर्ष 70 यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी रविवारी सकाळी निधन झाले त्यांच्यावर नावळे येथील मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पक्षात एक मुलगा एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ज्येष्ठ नागरिक गंगुबाई गुरखे यांचे अल्पशा आजाराने निधन
