पत्रकारांसाठी उद्या मोफत आरोग्य तपासणी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे आयोजन;
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य

⚡सावंतवाडी ता.०२-: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी शनिवारी 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व पत्रकार मित्रांनी शिबिराला उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page