विश्वनाथ गोसावी यांना भाजपच्या मळगाव बुथ क्र. १५७ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते देण्यात नियुक्तीपत्र

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ -: मळगाव येथील विश्वनाथ भिकनाथ गोसावी यांना भारतीय जनता पार्टीच्या मळगाव येतील बुथ क्र. १५७ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

याबाबतचे नियुक्तीपत्र गोसावी यांना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page