ऑल आऊट मिशनमुळे अनेकांची तारांबळ

सावंतवाडी पोलिसांची अचानक मोहीम;धुमस्टाईल बाईक स्वारांसाठी राबविली मोहीम

⚡सावंतवाडी ता.३०-: शहरात धुमस्टाईल बाईक चालवणाऱ्याना रोखण्यासाठी सावंतवाडी पोलिसांकडून शहरात आज अचानक मिशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली असून, यावेळी कागदपत्रे व लायसन शिवाय गाड्या चालवणाऱ्याना पोलिसांकडून दणका देण्यात आला. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.

You cannot copy content of this page