प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
सावंतवाडी ता.०७-:जिल्हा काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी श्री अजिंक्य गावडे यांची नियुक्ती प्रदेश काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र त्यांना आज प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
