भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन
⚡सावंतवाडी ता.०५-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत शहरातील प्रत्येक घरात झेंडा वितरित करण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी तथा सावंतवाडी प्रशासक यांच्याकडे केली आहे.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, मिसबा शेख, मेघना साळगावकर
