काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उद्या सिंधुदुर्गात

दुपारी कुडाळ एमआयडीसी येथे पत्रकार परिषद

⚡ओरोस ता.०५-: शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून दुपारी 3 वाजता कुडाळ एम आय डी सी रेस्टहाऊसवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.

You cannot copy content of this page