यांनी मारली बाजी
सावंतवाडी : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित स्पर्धांच्या निकाल जाहीर.
वक्तृत्व स्पर्धा लहान गट इ.५ वी ते इ.८वी
प्रथम क्रमांक :-कु.दुर्वा निलेश धुरी
द्वितीय क्रमांक:-कु.सृष्टी नारायण सावंत
तृतीय क्रमांक:-कु.आर्या अशोक कोरगावकर
मोठा गट इ.९ वी इ. १० वी
प्रथम क्रमांक:-कु.वैष्णवी एकनाथ गवस
द्वितीय क्रमांक:-कु.सानिका सुदाम डिचोलकर
तृतीय क्रमांक:-कु.भाग्यश्री रघुनाथ हरमलकर
उतेजनार्थ :-कु.आविष्कार संजय खानोलकर
निबंध स्पर्धा लहान गट(इ.५वी ते इ८वी)
प्रथम क्रमांक:-कु.नेहा सावळाराम माणगांवकर
द्वितीय क्रमांक :-कु.परेश सुनील जांभळे
तृतीय क्रमांक :- कु.आदित्य आनंद माणगांवकर
उतेजनार्थ :-कु.विनय सतीश धुरी
मोठा गट निबंध स्पर्धा(इ.९ वी व इ.१०वी)
प्रथम क्रमांक:-कु.आश्लेषा सुरज साबळे
द्वितीय क्रमांक :-कु.मैथिली आनंद हरमलकर
तृतीय क्रमांक :-कु.सिद्धी सदानंद घाडी
उतेजनार्थ :-कु.जागृती रविकांत जाधव
सदर स्पर्धेचे परीक्षण सहा. शिक्षिका सौ.चव्हाण अ. दे. सौ.पेडणेकर सु.सु.
सहा.शिक्षक श्री पिळणकर वि. अ.
व श्री कानडे रा.र. यांनी केले.स्पर्धा व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री तकीलदार स.म.यांच्या मार्गदर्शनात सहा.शिक्षक श्री कांबळे ए. कृ. व श्री नार्वेकर प.सु.यांनी केले.दोन्ही स्पर्धामध्ये एकूण ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
संपूर्ण कार्यक्रमाचे इंग्रजी भाषेत सूत्रसंचालन कु.स्वानंदी रामकृष्ण सामंत हिने तर आभारप्रदर्शन कु.आश्लेषा सुरज साबळे हिने केले.
