किशोर मोरजकर ट्रस्टच्यावतीने
नांदगाव येथे उद्या गुणवंत गौरव

⚡कणकवली ता.१८-:
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे 19 जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथील किशोर मोरजकर चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने नांदगाव तिठा येथील आयडीयल कॉम्पुटर एज्युकेशन येथे करण्यात आले आहे.

यामध्ये नुकताच माध्यमिकचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.यात सरस्वती हायस्कूल नांदगाव येथील अनुक्रमे सुयश संपादन केलेले विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच उच्च माध्यमिक मध्ये नांदगाव येथील विद्यार्थी कणकवली व कासार्डे महाविद्यालयात सुयश संपादन केलेले विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे किशोर मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page