गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते मोहिनी मडगावकर यांना पुरस्कार देऊन सन्मान …

सावंतवाडी ता.३१-:* गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगांवकर यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, केंद्रीय पर्यटन जल परिवहन बंदर विकास राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीय कायदा मंत्री अँड. रमाकांत खलप, गोवा राज्य पत्रकार यूनियन ग्रुप अध्यक्ष किशोर गावकर, कामगार नेते गोवा अजितसिंह राणे सरदेसाई, उपाध्यक्ष रवींद्र भवन साखळी गोवा विठोबा घाडी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page