कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी शिक्षिका प्रेरणा चव्हाण यांचे निधन

*⚡सावंतवाडी ता.२४-:* येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी शिक्षिका सौ. प्रेरणा परशुराम उर्फ पी. पी. चव्हाण यांचे सोमवारी पहाटे ५.०० वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे. निवृत्त शिक्षण अधिकारी परशुराम चव्हाण यांच्या त्या पत्नी होत.

You cannot copy content of this page