आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू

*⚡सावंतवाडी ता.२३-:* आकेरी येथील 30 वर्षीय युवकाचा आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेमळे दांड्याचे गाळू परिसरात घडली आहे. समीर गावडे ( आकेरी) असे त्या युवकाचे नाव असून, याबाबतची खबर त्याचा भाऊ ऋषिकेश गावडे यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page